Share filter
WebBudds Logo


Developed by in Social category

4/5.0 Ratings

1,000 - 5,000 Installs

206 Reviews

Maza Katta


What's new

Description

This is First & Unique App for Everyone which gives Detail Information of History of Shivaji Maharaj, 54 Fort in Maharashtra, 17 Freedom Fighter's, 15 Social Worker's, Sant of Maharastra, Scientist, Writers, Sportsman & Industrialist, Poem of Kusumagraj and Vir Savarkar etc.

This App Have Full of Information Which Motivates us and Students.

Application have all Information of Shivaji Maharaj Era.

Sanyukt Maharashtra Movement and 106 Hutatma.

माझा कट्टा
आजच्या परिस्थितीमधे तरुण व विद्यार्थ्या समोर जर देशासाठी त्याग करणाऱ्या व देश घडविणाऱ्या महान ऐतिहासिक व्यक्ती, क्रांतिकारक, वीरांगना, समाजसुधारक, 54 किल्ले, संत, वैज्ञानिक, साहित्यिक, खेळाडू, उद्योगपती यांच्या जीवनाचा आदर्श ठेवला तर त्या आदर्शातून आदर्श घेऊन हि पिढी चरित्र संपन्न होऊन स्वतःचे व देशाचे भविष्य घडवील असा विश्वास वाटतो , कारण महान व्यक्तींचे जीवन चरित्र हे आपल्याला चांगले, उदात्त व कार्यप्रवृत्त जीवन जगण्यास प्रेरणा देते असे मानले जाते. हाच उद्देश " माझा कट्टा "
हे अँन्ड्राँईड अँप सुरु करण्यामागे आहे.

चला तर मग इतिहास शिकणे सुरुच ठेवू या !!!! ......

This content has been crawled through Play Store, we don't store any APK file.

Birthday card generator

Top shares