Developed by Spardha Live in Education category
4/5.0 Ratings
100,000 - 500,000 Installs
2,635 Reviews
वैशिष्ट्ये
१. स्पर्धा परीक्षा मंत्रमध्ये दोन परीक्षा प्रकारामध्ये उपलब्ध आहे.
अ. ऑनलाईन सराव चाचणी
ब. ऑनलाईन वेळ चाचणी
२. प्रत्येक विषयामध्ये ३०० पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ (MCQ) प्रश्नाचा समावेश
३. आठवाड्यातून दोनदा कमीत कमी ६ नवीन प्रश्न संचांचा समावेश.
४. हे ऑफ लाईन मोडमध्ये काम करते.
५. महत्वपूर्ण वेबसाइट आणि नोकरीविषयीच्या जाहिरातींचा समावेश
६. खूप कमी मोबाईल डेटा वापर.
७. ईमेल च्या माध्यमातून वापरकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण (spardhalive2013@gmail.com)
This content has been crawled through Play Store, we don't store any APK file.